Jagachya Pathivar By Sudhir Phadke

Jagachya Pathivar By Sudhir Phadke

  • Rs. 129.00
  • Save Rs. 131


Join as Seller
जगाच्या पाठीवर" हे कै. सुधीर फडके तथा बाबूजी यांनी लिहिल्लेलं आत्मचरित्र संपूर्ण नाही, अर्धदेखील नाही. त्यांच्या आयुष्याच्या अगदी प्रारंभी लहरी नियतीनं त्यांना जी वणवण भटकंती करायला भाग पाडलं, त्या भंडावून सोडणार्‍या प्रवासाचा फक्त एका भल्यामोठ्या टप्प्यापर्यंतचा हा वृत्तांत आहे.

We Also Recommend