Jaducha Angarkha, Chalanare Boot, Pataangachi Karamat, Pinu Chinuchi Chaturai by Sansmita Gupte

Jaducha Angarkha, Chalanare Boot, Pataangachi Karamat, Pinu Chinuchi Chaturai by Sansmita Gupte

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


प्राणी, पक्षी, खेळणी आणि जादू हे विषय सगळ्याच मुलांना आवडतात. या पुस्तकात या सगळ्याच विषयांवरच्या मजेदार गोष्टी आहेत. या गोष्टींत प्राणी, पक्षी आणि खेळण्यांची मजा तर आहेच, पण त्यातून चांगलं कसं वागावं हेही कळतं. आपल्या आजूबाजूच्या गोष्टींची काळजी घ्यावी, दुस-यांना मदत करावी, कोणालाही त्रास देऊ नये अशा अनेक गोष्टी या ‘मजेदार गोष्टी’तून शिकायला मिळतात. या गोष्टींत प्राणी, पक्षी आणि खेळणीसुद्धा बोलतात, त्यामुळे या सगळ्या गोष्टी ख-या अर्थाने ‘मजेदार’ झाल्या आहेत.

We Also Recommend