Indradhanushya By N S Phadke

Indradhanushya By N S Phadke

  • Rs. 99.00
  • Save Rs. 101


Join as Seller
यौवनाच्या वसंतकाळीही वासनात्मक प्रेमाबद्दल जिचे मन गोठल्यासारखे थंड होते, पण कालांतराने तिच्या मनाचा हा थंडपणा कसा नाहीसा झाला आणि प्रीतीचे माधुर्य तिला कसे उमगले, या कल्पनेचा अविष्कार म्हणजे इंद्रधनुष्य ही कादंबरी.
कथेची ही मूळ कल्पना मोठी आकर्षक आहेच, पण कोणाही श्रेष्ठ लेखकाच्या लेखनचातुर्याला आव्हान देणारी आहे. असा विषय हाताळण्योवढे कलेचे सामर्थ्य फडक्यांच्या लेखणीत होते हे जादूगार कादंबरी लिहून त्यांनी सिध्द केले होते. विषयाचे नाविन्य आणि तो हाताळण्यात लेखकाने दाखविलेले धैर्य मोठे कौतुकास्पद आहे.

We Also Recommend