Indra Nooyi Ka Jeevan Charitra by 	Prasad Dhapare

Indra Nooyi Ka Jeevan Charitra by Prasad Dhapare

  • Rs. 93.00
  • Save Rs. 32


Join as Seller

पेप्सीकोच्या सीईओ बनलेल्या भारतीय महिलेची प्रेरणादायी कहाणी. ‘‘जेव्हा मी पहिल्यांदा अमेरिकेला आले तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची होती. मी पैसे कमावण्यासाठी येल येथे मध्यरात्री पासून पहाटे पाच पर्यंत रिसेप्शनिस्टची नोकरीही केली. ज्या वेळी तुमच्याकडे नोकरीच्या मुलाखतीला जाण्यासाठी लागणारे कपडेही नसतात तेव्हा जीवन तुम्हाला हलवून जागं करतं आणि तुमच्या लक्षात येतं, की आता आपल्याला प्रचंड कष्ट करण्याची आवश्यकता आहे.’’

 

इंद्रा नूयी यांच्या जीवनाविषयी व त्यांच्या यशाविषयी जगातील जवळजवळ सर्वच वृत्तपत्रांनी दखल घेतली आहे, पण त्या सर्व यशामागील व्यक्तिमत्त्व आपल्यापैकी कितीजणांना खरंच ठाऊक आहे? त्यांच्या यशामागील रहस्य कितीजणांना अवगत आहे? इंद्रा नूयींची ही कथा आपल्याला त्यांच्या जीवनातील अशा पैलूंची ओळख करून देते ज्यामध्ये त्यांचं बालपण, त्यांचे निर्णय, त्यांनी केलेला संघर्ष व त्यातून त्यांना मिळालेले धडे या सर्वांचाच उलगडा होतो.


We Also Recommend