I have a Dream by Rashmi Bansal

I have a Dream by Rashmi Bansal

  • Rs. 129.00
  • Save Rs. 21


Join as Seller
उत्तम शिक्षण, चांगलं आर्थिक उत्पन्न आणि मानाचं आयुष्य- असं शिस्तबद्ध आणि सुरळीत आयुष्य सुरू असताना एका विलक्षण उर्मीने त्याकडे पाठ फिरवून सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी कार्यरत असणाऱ्या 20 धाडसी ‘सामाजिक उद्योजकांच्या’ कथा! वैयक्तिक यश समाजासाठी समर्पित करण्याची वृत्ती आणि दृष्टी देणारं पुस्तक! व्यवस्थापनाची तत्त्वं समाजहितासाठी वापरली जाऊ शकतात हा विचार देणारं हे पुस्तक आहे. या वीसही जणांची कृती आणि विचाराची पद्धत ही एखाद्या उद्योजकाप्रमाणे आहे. पण त्यांच्या कथांमधून हाच विश्र्वास मिळतो, की क्रांतीकारी बदल घडवून आणण्याची सुरुवात एकट्या माणसापासून होत असते. त्यामुळे हवा तो बदल घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्यायलाच हवा.

We Also Recommend