Alt Text

Hindu….? Mahajan by N. Shivdas

  • Rs. 249.00
  • Save Rs. 26


Join as Seller
महाजन हे एका अन्यायकारक ताकदीचे प्रतीक. एका दीर्घकाळाच्या परंपरेचे ते कुरूप् प्रतिबिंब. हा समाजघटक फक्त गोव्यातच पाहायला मिळतो. जातीय आणि धनदौलतीच्या श्रेष्ठतवाचा माज मिरवणारा.हा माज त्याच्यात अमानवी, निष्ठूर, पशुतुल्य वृत्ती भिनवतो. या पिळवणूक करणा-या व्यक्ती आणि प्रवृत्तीचे दर्शन मला बालवयात, संस्काक्षम वयात फार जवळून घडले. त्याविषयी चेतनाहीन अलिप्त वृत्तीने वागणे मला तरूणवयात जमले नाही.

We Also Recommend