Hello Me Inspector Pradhan Boltoy By V K Joshi

Hello Me Inspector Pradhan Boltoy By V K Joshi

  • Rs. 79.00
  • Save Rs. 41


Join as Seller
शेवटच्या ओळीपर्यंत रहस्य कायम ठेवणार्‍या विलक्षण तपास कथा.
पोलिसी साहस-कथा हा कथाप्रकार तसा जुना. मराठीतही अनेक लेखकांनी अशा कथा लिहिल्या असल्या तरी त्या लोकप्रिय करण्याचे बव्हंशी श्रेय व. कृ. जोशी यांनाच द्यावे लागेल.
इन्स्पेक्टर प्रधान ही त्यांनी निर्माण केलेली व्यक्तिरेखा भलतीच लोकप्रिय ठरली आहे. निर्मळ व प्रेमळ, कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष , चाणाक्ष व चपळ, सज्जनांचा मित्र आणि दुर्जनांचा काळ वाटावा अशा पोलिस अधिकार्‍याच्या या साहसी कथा.
कथेची शासुद्ध रचना, ओघवती भाषा, सहजसुंदर संवाद, सुरेख शैली आणि मुख्य म्हणजे वास्तवतेशी प्रामाणिक असलेले प्रसंग यामुळे या कथा वाचकप्रिय ठरल्या आहेत. त्यांच्या विशेष गाजलेल्या कथांपैकी निवडक कथांचा हा संग्रह वाचकांना निश्चित आवडावा.

We Also Recommend