
Harvalele Pune By Dr Avinash Sovani
हरवलेल्या पुण्याची ही माहिती पुन्हा पुन्हा सांगणे फार जरूरीचे आहे. कारण आता तर काळाच्या अनाकलनीय ओघात बरेच काही फार चटकन हरवून जात आहे. स्मरणशक्तीलासुध्दा मर्यादा असतात. जुन्या गोष्टी विस्मृतीत जायलाही फार वेळ लागत नाही.