
Harin Balak by B. R. Bhagwat
प्रत्येक माणसाला वाटत असतं की, जीवन सुंदर अन् सुरळीत असावं. बेटा, जीवन सुंदर आहे, फारच सुंदर आहे पण ते सुरळीत मात्र नाही. सुमारे शंभर वर्षापूर्वीच्या अमेरिकेच्या जंगलात एक मुलगा त्याच्या आईबापासोबत राहतो आहे. त्याला मित्र - मैत्रिणी, शेजार नाही, त्यामुळे आपले स्वत:चे एकटयाच्या मालकीचे काहीतरी असावे ही तीव्र इच्छा त्याला आहे.