Haravale Te Gavasale (हरवले ते गवसले)  by Renu Gavasakar

Haravale Te Gavasale (हरवले ते गवसले) by Renu Gavasakar

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


Join as Seller

यात एखाद्या सामान्य फोटोग्राफरची असामान्य कहाणी आहे. एखाद्या वृद्धेला आधार देणार्‍या निर्जिव भिंतीची जिवंत कथा आहे तर कधी जागतिक पातळीवर झालेल्या लढायांमध्ये होरपळून गेलेल्या तरुणांची वेदना आहे. रेणु गावस्करांच्या हा कथासंग्रह वाचताना आपापल्या आसमंताकडे नव्याने बघण्याची दृष्टी मिळाली असं वाचकांना नक्की वाटेल.


We Also Recommend