Alt Text

Halave Kshan by Vandana Utpat |

  • Rs. 99.00
  • Save Rs. 1


Join as Seller

‘हळवे क्षण’ हा वंदना उत्पात यांचा कथासंग्रह. आजच्या समाजजीवनात विसकळीत होत चाललेले मानवी व कौटुंबिक संबंध, स्त्री जीवनातले ताण-तणाव ह्या कथांतून व्यक्त झाले आहेत. वंदना उत्पात यांच्या भाषेला अलंकृत शब्दांचा मोह नाही. साधी-सरळ पण वाचकांना अंतर्मुख करणारी प्रत्येक कथा वाचकाला हळवी करते; पण त्याचबरोबर एक वेगळे जीवनदर्शनही घडवते.


We Also Recommend