Haak (हाक) by N S Phadke

Haak (हाक) by N S Phadke

  • Rs. 72.00
  • Save Rs. 8


Join as Seller
मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक ना. सी. फडके यांची ही कथा. त्यांच्या या कथांमध्ये तंत्रशुद्धता रेखीवपणा व डौलदार भाषा या गुणांनी नटलेल्या असतात. आकर्षक प्रारंभ, कथेच्यामध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्राबरोबर त्यांची कथा रचना व भाषा या दृष्टिने प्रभावी आहे. एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव व्यक्तिदर्शन घडविणे यात निष्णात होते.

We Also Recommend