
Guntaa by Mangala Godabole
आयुष्याची स्वतःची अशी आपली कथा असते .या कथा शोधता आल्या पाहिजेत आणि मांडताही आल्या पाहिजेत.प्रख्यात लेखिका मंगला गोडबोले व्यक्तिंच्या आयुष्यातल्या कथा नेमक्या हेरुन का मांडतात, हे ’गुंता’तल्या प्रत्येक शब्दातून प्रत्ययाला येईल.