Graphiti Wall By Kavita Mahajan

Graphiti Wall By Kavita Mahajan

  • Rs. 99.00
  • Save Rs. 126


Join as Seller
तत्पुरुष- धुळीचा आवाज- मृगजळीचा मासा हे कवितासंग्रह, ब्र-भिन्न या कादंबर्‍या लिहिणार्‍या कविता महाजन. आपल्या अनुभवांना या सार्‍यांतून वाट दाखवूनही, दुसर्‍याला सांगण्याजोगं त्यांच्याकडे बरंच शिल्लक उरलं. कविता आणि कादंबरी यात न सामावलेले अनेक लहानमोठे अनुभव, विचार, भावना आणि छोटामोठा प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी, तत्काळ व्यक्त होण्याची जागा म्हणून, लोकप्रभा साप्ताहिकाच्या माध्यमातून दर आठवड्याला त्यांनी ग्राफिटी वॉल खरडली- रंगवली.

We Also Recommend