Alt Text

Goshti Lagnachya By Dr Arvinad Sangmnekar

  • Rs. 149.00
  • Save Rs. 151


Join as Seller
प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अरविद संगमनेरकर यांचा पहिला कथासंग्रह वाचकांना अंतर्मुख करणारा व वैद्यकीय कथांच्या क्षेत्राला नवे आयाम देणारा आहे. या कथासंग्रहात बारा कथांचा समावेश आहे. त्या सत्य व वास्तवाच्या अधिक जवळ आहेत. डॉ. संगमनेरकर हे स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने त्यांच्या अनुभवातून जन्म घेणार्‍या सर्व कथा अर्थातच स्त्री व तिचे विश्व याभोवती फिरणार्‍या आहेत. स्त्रियांचे दु:ख, त्यांचे स्वभाव, भोगाव्या लागणार्‍या यातना, कुटुंबात मिळणारी वागणूक, स्त्रीची अगतिकता, हतबलता, फसवणूक याचे जिवंत चित्रण हा या कथांचा मूळ गाभा आहे

We Also Recommend