Goshti Lagnachya by डॉ. अरविंद संगमनेरकर

Goshti Lagnachya by डॉ. अरविंद संगमनेरकर

  • Rs. 360.00
  • Save Rs. 40


Join as Seller
वास्तव आणि कल्पित यांच्या मिश्रणातून तयार होतं ते साहित्य. या कथा म्हणजे पेशंटच्या केसपेपरवरच्या नुसत्या नोंदी - रेकॉर्डस् -नाहीत,तर - लग्न आणि त्याच्या संबंधात घडलेल्या घटना,पाहिलेले प्रसंग,त्यातून दिसलेले मानवी मनाचे बरे - वाईट कंगोरे; डॉक्टर आणि पेशंट यांना भोगायला लागलेल्या यातना ...या सगळ्यांच पुण्यातील सुप्रसिद्ध गायनॅकॉलॉजीस्ट आणि 'शतायुषी 'या लोकप्रिय दिवाळी अंकाचे संपादक डॉ.अरविंद संगमनेरकर यांना भावलेलं आणि हळुवारपणे टिपलेलं -कल्पनेपलीकडलं सत्य ....

We Also Recommend