Alt Text

Goshti Janmantarichya By Renu Gawaskar

  • Rs. 99.00
  • Save Rs. 121


Join as Seller
रेणू गावस्करांचं गोष्टी जन्मांतरीच्या या पुस्तकाने हलक्याफुलक्या गोष्टीकडं ज्या गंभीरतेने आणि संवेदनशीलतेनं बघितलंय ते वाचल्यावर गोष्ट या माध्यमाकडे आपण आजवर किती उथळपणे बघितलंय याची जाणीव होते आणि आपण पालक म्हणून आपल्या मुलाचं भावनिक कुपोषण केलं याची खंत पालक म्हणून वाटत राहते.. रेणू गावस्करांनी रिमांड होम, वेश्यावस्ती येथील एकाकी मुलांना २० पेक्षा जास्त वर्षे गोष्टी सांगितल्या आहेत. गोष्टी सांगताना त्यांनी मुलांशी संवाद साधलाय. मुलांचं भावविश्व उलगडून बघितलंय. विश्लेषण केलंय. यातूनच हे पुस्तक सिद्ध झालंय. त्यामुळे या पुस्तकातील सर्व गोष्टींना वास्तवाची डूब आहे आणि अनुभूतीची किनार आहे.

We Also Recommend