Alt Text

Goshti Andhashraddhechya by Chandrasen Tilekar

  • Rs. 59.00
  • Save Rs. 16


Join as Seller
अमोघ वक्तृत्वाची देणगी लाभलेले, स्वर्गीय सावरकरांची विज्ञान निष्ठा समाजापुढे मांडण्यासाठी कार्यरत असणारे आचार्य अत्रे कट्टयाचे आधारस्तंभ चंद्रसेन टिळेकर माझे थोडेबहुत ओळखीचे आहत. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा अनेकांना भावणारा व काहींना न भावणाराही गुण आहे. व्यवहारात, या गुणामुळे घटनांतली, इप्सिनातली, त्याच्या साध्यतेसाठीच्या प्रवासातली संभाव्य गुंतागुंत टाळण्याची मदत होते.

We Also Recommend