Alt Text

Gondavalekar Pravachane by G C Gokhale

  • Rs. 99.00
  • Save Rs. 1


Join as Seller

श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर यांची प्रवचने.प्रस्तावना-प्रा. के.वि.बेलसरे.मानवी देहाल जीवनात मोठे महत्व आहे,पण ते भगवंताचे साधन म्हणून आहे,ही दृष्टी ठेवून देझाला चांगले खायला प्यायला घालावे,त्याला सुखोपभोग दयावे,त्याला बलवान ठेवावे,पण केवळ तेवढे करण्यासाठी जगणे, म्हणजे भगवंताला विसरून जगणे,हे पाप आहे असे श्रीमहाराजांचे सांगणे आहे.


We Also Recommend