
Gitambari (गीतांबरी) by Rajendra Kher
सुमारे साडेपाच सहस्र वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णानं ऐन रणांगणावर सांगितलेलं, लक्षावधी लोकांना प्रेरणा देणारं त्रिकालबाधित असं श्रेष्ठ तत्वज्ञान राजेन्द्र खेर यांनी नव्या पिढीसाठी या अभिजात कादंबरीत सहजसुंदर शैलीत मांडलं आहे. वाचक - समीक्षक आणि परदेशी वाचकांनाही भावलेली कादंबरी चिरंतन साहित्यावर नवा प्रकाश टाकणारी आहे.