German Rahiwas (जर्मन रहिवास) by Tukaram Ganu Chaudhari / Bhalchandra Nemade

German Rahiwas (जर्मन रहिवास) by Tukaram Ganu Chaudhari / Bhalchandra Nemade

  • Rs. 355.00
  • Save Rs. 40

Join as Seller

German Rahiwas (जर्मन रहिवास) by Tukaram Ganu Chaudhari / Bhalchandra Nemade

सुमारे त्र्याण्णव वर्षांपूर्वी 1922 साली तीन गरीब शेतकर्‍यांची होतकरू मुलं जर्मनीला तंत्रज्ञानातले उच्च शिक्षण मिळवण्याकरता पराकाष्ठेची धडपड करून पोहोचतात. त्यांच्यातला एक तुकाराम गणू चौधरी हा 1925 मध्ये तिकडून हिंदुस्थानात परत आल्यावर त्यानं लिहून काढलेलं हे आठवणींवजा आत्मकथन.

We Also Recommend