Alt Text

Gavogavacha Pani by Ravindra Joshi

  • Rs. 149.00
  • Save Rs. 26


Join as Seller
गावोगावचं पाणी या ग्रंथाचे लेखक रवींद्र जोशी यांनी ग्रामीण कथा. ललितलेख, व्यक्तीचित्रे इ. अनेक लेखनप्रकार हाताळले आहेत. लेखनकलेत त्यांचा हात घटलेला आहे. तरीही ते रूढ अर्थाने साहित्यिक नाहीत अनेक साहित्यिकांचे लेखन जसे पुस्तकी होते तसे या लेखकाचे लेखन पुस्तकी नाही. त्याला ग्रंथांचा वास येत नाही, जीवनाचा सुगंध येतो. दारिद्रयापासून ऐश्‍वर्यापर्यत, अपयशापासून यशापर्यंत जीवनाच्या अनेक लाटा या लेखकाने झेलल्या आहेत त्यावर तो आरूढ झाला आहे.

We Also Recommend