Gatha Varasavastunchi By Arun Malekar

Gatha Varasavastunchi By Arun Malekar

  • Rs. 199.00
  • Save Rs. 1


Join as Seller
या पुस्तकामध्ये लेखकाने भारतातील काही प्रसिद्ध वास्तू आणि मंदिरांचा संक्षिप्त आढावा आपल्या शब्दामध्ये मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. तसेच ब्रिटिश काळातील वास्तू आणि मंदिरांविषयी माहिती म्हणजेच त्यांची स्थापना कशी झाली हे या पुस्तकामध्ये लिहिले आहे. प्रत्येक शहरातील, गावातील मंदिरे, वास्तू, वाडे, स्तूप, कमानी आणि महाद्वार यांची छान माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आली आहे.
-- प्रहार ८ मे २०१६

We Also Recommend