
Gandharvgatha (गंधर्वगाथा) by B. D. Kher
बालगंधर्वांच्या कलाजीवनातील १०० प्रसंग प्रस्तुत कादंबरीत गुंफलेले आहेत.त्या प्रसंगांचं निवेदन स्वत: बालगंधर्वांनी केलेलं आहे,अशी कादंबरीला साजेशी कल्पना केलेली आहे.चित्रपटातील दॄश्य भराभर पालटतात तशी प्रस्तुत कादंबरीतील दृश्य भराभर पालटलेली दिसतील!कोणतही प्रकरण वाचायला घेतलं तरी ते स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण वाटेल.