Alt Text

Gandha Maticha by Rajkuvar Sonawane

  • Rs. 249.00
  • Save Rs. 36


Join as Seller
प्रदक्षिणा मंदिराची असो की पृथ्वीची, माणूस ज्या ठिकाणापासून निघतो त्याच ठिकाणी ज्या ठिकाणापासून निघतो त्याच ठिकाणी परत येतो..... आम्ही आज मूळपदावर आलो आहोत. रासायनिक खते व औषधांचा अति वापर यामुळे जमिनीेचे आरोग्यच बिघडले, त्याचबरोबर मानवी आरोग्यही धोक्यात आले. आपले संशोधक व शेतकरी सुधारणांच्या मागे धाव धाव धावले आणि आता पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळले.

We Also Recommend