Gajar Jhala Jage Vha (गजर झाला जगे व्हा) by Sirshree

Gajar Jhala Jage Vha (गजर झाला जगे व्हा) by Sirshree

  • Rs. 113.00
  • Save Rs. 12


Join as Seller
आज प्रत्येकजण आपापल्या परिभाषेनुसार भाग्यवान ठरण्याच्या चक्रात गुरफटला आहे. पण आपल्याला भाग्य नाही, तर स्वतःच्या दृष्टिकोनात बदल घडवायचा आहे. आपल्याला लोकांना बदलायचं नाही, तर सर्वप्रथम आपले स्वतःचे विचार बदलायचे आहेत, इतरांना नाही, तर स्वतःला जाणायचं आहे. या तीनही गोष्टी घडून येताच खर्‍या अर्थाने आपण तेजभाग्यशाली बनाल. ‘गजर झाला जागे व्हा… ज्योत जागृतीची’ हे पुस्तक म्हणजे समाज, देश आणि विश्‍वात जागृती आणण्याचं अभियान आहे. स्वावलंबनाचं द्योतक आहे. विश्‍वातील प्रत्येक माणूस खर्‍या अर्थाने जागृत व्हावा, त्याने अंतरंगात सत्याची ज्योत प्रज्वलीत करून नैसर्गिक व सहज सुलभ जीवन जगण्यासाठी पहिलं पाऊल उचलावं आणि आंतरिक झळाळी प्राप्त करावी, हाच या पुस्तकाचा मूळ उद्देश आहे.

We Also Recommend