
Filmy Duniya (फिल्मी दुनिया) by Sadanand Gokhale
चित्रपट हा भारतीय नागरिकांच्या जीवनाचा नाजूक भावबंध, रूपेरी पडदयावरचे कलावंत, त्यांच्या लकबी, त्यांची वेशभूषा, फॅशन्स या सगळयाचा प्रत्येकाच्या आयुष्यावर प्रभाव पडतो. चित्रपटसंगीत तर प्रत्येकाच्या ओठी रूणझुणतं.