erava Sur (तेरावा सूर) by S N Sardesai

erava Sur (तेरावा सूर) by S N Sardesai

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


Join as Seller
ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा कुठल्याही कार्यक्रमाला जाताना यजमानांना नमस्कार करायच्या. आमच्या घरून कार्यक्रमाला निघताना त्यांनी अचानक मलाही खाली वाकून नमस्कार केला. मी गोंधळून गडबडून गेले. कासवासारखे माझे सगळे अवयव संकोचून गेले. मला खूप कानकोंड झालं. हे काय? असं मी म्हटल्यावर त्या निरागसतेनं मला म्हणाल्या कार्यक्रमाला जाताना मी घरच्या देवांना नमस्कार करते तु या घरची लक्ष्मी आहेस म्हणून तुला हा नमस्कार.

We Also Recommend