Alt Text

Eka Ajichya Uchapati By Sushila Vaid

  • Rs. 129.00
  • Save Rs. 21


Join as Seller
श्रीमती सुशीला वैद्य यांची माहिती १. १९८४ साली महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वृद्धाश्रमात स्वेच्छाप्रवेश. २. १९८५ साली एस. एन. डी. टी. मुक्त विद्यापीठात अभ्यास करून प्रवेश परीक्षेत प्रथम वर्गात पास. ३. १९८६ व १९८७ साली दोन वर्षे विनोबांच्या आश्रमातर्फे विनोबाजींचे सेक्रेटरी श्री. रामभाऊ महाजन यांच्या सांगण्यावरून येरवडा कारागृहात जन्मठेप भोगणाऱ्या स्त्रीकैदी विभागात गीताई शिकवले. देवदासीच्या मुलांच्या आश्रमात भेट देऊन जाताना कात्री, सुया, दोरा, बटणे इत्यादी भेट दिले. ४. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या जागेत निरनिराळी दहा हजार रोपे करून त्याची लागवड केली. इतरही आवडतील ती कामे स्वतःची म्हणून केली. ५. दूरदर्शन व आकाशवाणीवर मुलाखती. ६. नव्वदाव्या वर्षी पुस्तक लिहिले.

We Also Recommend