Durga Bhagwat Vyakti, Vichar Aani Karya by Aruna Dhere

Durga Bhagwat Vyakti, Vichar Aani Karya by Aruna Dhere

  • Rs. 154.00
  • Save Rs. 16


Join as Seller

महाराष्ट्रीय ज्ञानोपासकांच्या परंपरेत दुर्गाबाई भागवत या नावाला एक स्वतंत्र आणि मानाचं स्थान आहे. दुर्गाबाईंचं सगळं आयुष्य ज्ञानकेंद्री होतं. वेगवेगळ्या ज्ञानशाखांना उपयुक्त ठरेल असा त्यांचा अभ्यासाचा विविधांगी विस्तार आहे. त्यातून समग्रलोकजीवन,  समग्र मानवी संस्कृती याचाच एक मोठा पैस त्यांनी दाखवला.


We Also Recommend