
Dr. Raghunath Mashelkar by A. P. Deshpande
डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी १९९१ नंतर भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाला एक वेगळी दिशा दिली आहे. त्यांनी भारतातील वैज्ञानिक संशोधनास जगाची बाजारपेठ मिळवून दिली.भारतातील विज्ञानसंशोधन करणार्या प्रयोगशाळांत आमुलाग्र बदल घडवून आणला.