Alt Text

Dr.Babasaheb Ambedkaranchi Nivadak Bhashane Part -1 by Vijay Survade

  • Rs. 202.00
  • Save Rs. 23


Join as Seller
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२० ते १९३६ या कालावधीत केलेल्या निवडक भाषणांचा हा संग्रह श्री.विजय सुरवडे यांनी संपादित केला आहे. यापूर्वी त्यांनी ’पत्रव्यवहारातून डॉ. आंबेडकर’ या शीर्षकाचे दोन खंड संपादित करून प्रकाशित केले आहे.छायाचित्रातून डॉ.आंबेडकरांचे जीवनदर्शन घडवण्याचा त्यांचा संकल्पही लवकरच सिद्धिस जाईल.

We Also Recommend