Dr Ambedkar Dalit Aani Marxwaad (डॉ आंबेडकर दलित आणि मार्क्सवाद) by Uddhav Kamble
Dr Ambedkar Dalit Aani Marxwaad (डॉ आंबेडकर दलित आणि मार्क्सवाद) by Uddhav Kamble
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्स या दोघांनीही दलित, शोषित व श्रमिकांच्या मुक्तीचे आणि त्यांच्या उत्थानाचे विचार सांगितले. त्यांच्यासाठी ते अहोरात्र आणि आयुष्यभर झटले. या विश्वासातून एक सकारात्मक व आश्वासक मांडणी करण्याचा हा प्रयत्न.