Don Chak Zapatleli By Sumedh Wadawala

Don Chak Zapatleli By Sumedh Wadawala

  • Rs. 299.00
  • Save Rs. 61


Join as Seller
मुंबईचे सतीश आंबेरकर आणि त्यांच्या मित्रांनी सायकलींवरून ३२० दिवसात २४ देश धुंडाळण्याची जी यात्रा केली, त्यातला हा सर्वात रोमहर्षक प्रसंग म्हणता येईल. याच अनुभवयात्रेवर सुमेध वडावाला (रिसबूड)लिखित 'दोन चाकं झपाटलेली' हे पुस्तक अशा अनेक रोमहर्षक प्रसंगांनी ओतप्रोत भरलेलं आहे. लेखक सुमेध वडावाला असले, तरी हे पुस्तक मात्र सतीश आंबेरकर या मूळच्या गिर्यारोहक-सायकलप्रेमी तरुणाच्या प्रथमपुरुषी अनुभवकथनातून आपल्यासमोर येतं.

We Also Recommend