
Dokyat Dokva By Dr Shruti Panse
आपण कसं शिकतो? अभ्यास आनंदाचा कसा होईल? आपली लर्निंग स्टाईल कोणती? भावना कुठे तयार होतात? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या सर्व निर्णयांची दोरी ज्याच्या हातात असते तो म्हणजे आपला मेंदू. कसे ते जाणून घेण्यासाठी ‘डोकवा’ या पुस्तकात. मेंदू या विषयावर पी एच् डी मिळवलेल्या डॉ. श्रुती पानसे यांचे मुले, पालक सर्वांसाठी उपयुक्त पुस्तक. ‘करके देखो’ या टिप्समुळे विचाराला चालना मिळेल.