Doghi by Vilas Patil

Doghi by Vilas Patil

  • Rs. 229.00
  • Save Rs. 21


स्त्री जीवनाच्या वाटेवरचे काटे वेचण्यासाठी जे अहोरात्र श्रमले त्या व्यक्ती आणि संस्थांना......... वॉचमननं रात्रीचे बाराचे टोल दिले. ती दुस-या कुशीवर वळली. अंगात खूप ताप असावा. तिला तसं जाणवलं. वॉचमननं दिलेले एकूण एक टोल तिनं मोजले. पुण्याला ट्ेनिंगला असताना नाइट डयुटीवर हे असेच टोल ऐकायला यायचे. तिला ते आठवलं. किती वर्ष झाली त्या घटनेला?

We Also Recommend