Alt Text

Doctor Mala Sundar Disayachay by Dr. Nitin Dhepe (Author)

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


Join as Seller
सौंदर्य म्हणजे नेमके काय असते आणि ते कसे मिळवायचे व राखायचे, यांची माहिती बहुतेक जणींना नसते. ही माहिती डॉ. नितीन ढेपे यांनी या पुस्तकात दिली आहे. 'निरोगी शरीराच्या पायावरच सुंदर त्वचेची इमारत उभी राहू शकते, ' ही संकल्पना त्यांनी मांडली आहे.

'लेझर मॅन' अशी ओळख असलेले डॉ. ढेपे यांनी 'स्कीन सिटी' उभी केली आहे. त्यांच्या अनुभवातून शास्त्रशुद्ध पुस्तकाची निर्मिती झाली आहे. सौंदर्यभान, सौंदर्याचे जतन, सौंदर्याचे पुनर्निर्माण या तीन विभागांमधून त्यांनी रंग, त्वचा, केस, वजन, आहार आदींच्या आधाराने सौंदर्यासंबंधी चर्चा केली आहे. सौंदर्याला बाधा आणणार्‍या समस्या आणि सुंदर बनवणारी यंत्रे यांसंबंधातही माहिती दिली आहे.

We Also Recommend