Diet Doctor by Ishi Khosla

Diet Doctor by Ishi Khosla

  • Rs. 112.00
  • Save Rs. 38


Join as Seller

फक्त फलाहार करणे, फक्त पालेभाजी - भाकरीच खाणे, फक्त एक वेळेसच जेवणे..... वनज कमी करण्याचे असे चित्र विचित्र व अशास्त्रीय उपाय करून तुम्ही कंटाळला आहात का? तर मग सोप्या, संयमित आणि शास्त्रीयदृष्टया योग्य अशा पध्दतीने वनज कमी करण्यासाठी तयार व्हा! या पुस्तकाच्या लेखिका ईशी खोसला या दिल्लीस्थित विख्यात आहारतज्ञ आहेत. पुस्तकात त्या ओव्हरवेट च्या समस्येकडे वळण्याआधी भरतीयांची देहयष्टी, त्यांचा नित्य आहार आणि त्यांचं वनज वाढयामागची कारणं अशा मूलभूत घटकांची चर्चा करतात. त्यामुळे वजनासंदर्भातल्या संपल्पनांचं पूर्णपणे निराकरण होतं.


We Also Recommend