
Dhyan Niyam (ध्यान नियम) by Sirshree
विचारांना दिशा देऊन परमशांतीचा अनुभव घेण्यासाठी आवश्यक असणारा विधी म्हणजे ‘ध्यान’! कित्येक लोकांच्या मनात ध्यानाबाबत अनेक गैरसमज असतात. मग ध्यान कधी ‘व्यवधान’ बनतं, हे लक्षातच येत नाही. प्रस्तुत पुस्तक म्हणजे वाचकांना ध्यानाबाबत सखोल मार्गदर्शन करणारं ज्ञानामृतच! कारण यात समाविष्ट आहेत, ध्यानाशी निगडीत एकूण 90 भाग. प्रत्येक भागात वाचकाला ध्यानाबाबत नवीन दृष्टिकोन प्राप्त होतो. शिवाय, तो नकारात्मक विचारांतून मुक्त होऊन मनःशांती आणि आत्मशक्तीची दौलत प्राप्त करतो. मग त्याची समाधी अवस्थेकडे यात्रा सुरू होते.