Dhirache Dhanawan Bana (धीराचे धनवान बना) by Sirshree

Dhirache Dhanawan Bana (धीराचे धनवान बना) by Sirshree

  • Rs. 113.00
  • Save Rs. 12


Join as Seller
संयमाची फळं चाखली की आयुष्यात खूप मोठं परिवर्तन घडल्याचं जाणवतं. कारण संयम हाच आपल्या सगळ्यांच्याच जीवनाचा पाया आहे. हा पाया मजबूत कसा करायचा, धीराला आपल्या जीवनाचं अविभाज्य अंग कसं बनवायचं, त्यासाठी असणारे विविध मार्ग किंवा पद्धती कोणत्या या सर्वांचं प्रशिक्षण तुम्हाला या पुस्तकात मिळेल. हे केवळ पुस्तक नसून तुमच्या सर्व समस्यांचं निराकरण करून तुम्हाला धीराचे धनवान बनवणारी लॉटरीच आहे.

We Also Recommend