
Devanchya Rajyat (देवांच्या राज्यात) by Rajendra Kher
सप्तलोकाचं स्वरुप काय आहे? परमेश्वराचा प्रांत कसा आहे? त्या आनंदस्वरुप प्रांताचा स्पर्श होण्यासाठी काय केलं पाहिजे? मृत्यूनंतरचं जीवन कसं आहे? ध्यानाचे कर्मकांडविरहित सर्वसमावेशक मार्ग कोणते? कर्माचा सिद्धान्त काय आहे? अशा अनेक विषयांच्या तौलनिक अभ्यासातून सिद्ध केलेलं सर्वस्वी अनोखं रसिकमान्य पुस्तक!