Alt Text

Deserter by Ganthar Banhman - Vijay Deodhar

  • Rs. 309.00
  • Save Rs. 41


Join as Seller
प्रस्तुत पुस्तकाचा लेखक गंथर बान्हमान फील्ड मार्शल रोमेलच्या २१ व्या पॅंझ्र डिव्हीजनमधून निसटला.सहारा वाळवंटाचा अथांग वालुकामय प्रदेश ओलांडून त्याला आफ्रिकेच्या पश्र्चिम किनाऱ्यावर पोहोचायचे होते.सुमारे तीन हजार मैलांचा हा खडतर प्रवास होता.जिवावर उदार होऊन गंथर्ने याप्रवासाल सुरूवात केली आणि मग सुरू झाली अनेक थरारक घटनांची,योगायोगांची आणि जीवघेण्या प्रसंगांची एक प्रदीर्घ मालिका!

We Also Recommend