Datta Sampradayacha Itihas by R C Dhere

Datta Sampradayacha Itihas by R C Dhere

  • Rs. 249.00
  • Save Rs. 11


Join as Seller
दत्तात्रेय ही भारतीय संस्कृतीच्या विकासातील एक अदभूत निर्मिती आहे. शैव , वैश्णाव आणि शाक्त या तिनही प्रमुख उपासनाधाराना  व्यापून उरणारा  दत्तात्रेयाचा प्रभाव  गेली हजार-बाराशे वर्षे  भारतात, विशेषत : आपल्या  महाराष्ट्रात गाजत आहे. अशा या लोकप्रिय  अदभूत दैवताचे दर्शन घेण्यासाठी इतिहासमंदिरात प्रवेश करण्याचा हा शोधपूर्वक प्रयत्न. 

We Also Recommend