Danka by Banda Yadnopavit

Danka by Banda Yadnopavit

  • Rs. 119.00
  • Save Rs. 11


Join as Seller
बंडा यज्ञोपवित यांचा दणका’ हा विनोदी कथासंग्रह. विविध प्रकारचे कथालेखन व चित्रपटविषयक लेखन त्यांनी विपुल प्रमाणात केले आहे. प्रस्तुत संग्रहातील कथा वाचकांच्या चेहर्‍यावरील हास्य शेवटपर्यंत कायम ठेवतात. विविध विषयप्रसंग व शब्दांतून हा विनोद व्यक्त झाला आहे. कधी घोळ आहेतकधी गुलाबी गोंधळ आहेकुठे उपहास तर कुठे फजिती. हे सर्व वाचताना केवळ गंमतच वाटत नाही तर आनंदही वाटतो. ह्या नैसर्गिक विनोदी कथा वाचकांना नक्कीच आवडतील.

We Also Recommend