Co Govind Pansare Samagra Vangmay (कॉ गोविंद पानसरे समग्र वाङमय खंड २) by Dr Ashok Chausalkar / Dr Randhir Shinde
Co Govind Pansare Samagra Vangmay (कॉ गोविंद पानसरे समग्र वाङमय खंड २) by Dr Ashok Chausalkar / Dr Randhir Shinde
प्रस्तुत ग्रंथात गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या समाजवाद आणि लोकशाही,भारतीय कम्युनिस्ट पक्षाची वाटचाल आणि कामगार चळवळ,जात आणि वर्ग,जागतिकीकरण आणि संकीर्ण अशा विषयांवरील लेखांचा समावेश आहे.