Alt Text

Cleopatra by Sanjay Sonavane

  • Rs. 329.00
  • Save Rs. 46


Join as Seller
ख्रिस्तीपूर्व पहिल्या शतकात होउन गेलेली क्लिओपात्रा हे यचयावत विश्‍वातील अनवट, गुढ आणि अपरिमित सुंदर पण तेवढेच महत्वाकांक्षी आणि धुर्त व्यक्तिमत्व. तिच्या सौंदर्याचा मोहपाशात तिने तत्कालीन जगातील बलाढय सत्ताधिशांना ओढले. ज्यामध्ये ग्रीकांचा महान सेनापती पॉम्पी द ग्रेट, महान सम्राट ज्युलिअस सीझरपासून ते त्याचा उत्तराधिकारी मार्क ऍन्टेनिओ यांचा वापर करून घेत इजिप्तची सम्राज्ञी बनलीच पण ज्या रोमन सम्राज्याच्या पाठबळावर ती सम्राज्ञी बनली ते साम्राज्यही आपल्या पंखाखली आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

We Also Recommend