Alt Text

Cinemasanskruti by Sudhir Nandgaonkar

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


Join as Seller
सिनेमा ही गेल्या शतकाची देणगी, सिनेमा जनमाध्यम म्हणून सर्वसामान्य माणसाचे दिल खेचून घेतो तर दिग्दर्शकाची तरल उत्कट अभिव्यक्ती म्हणून उच्च अभिरूचीच्या प्रेक्षकाला आव्हान देतो. लेखक या पुस्तकात सिनेमाची जन्मकथा कथन करता करता सिनेमा सर्वोत्कृष्ट आधुनिक कलामाध्यम या अवस्थेपय्रंत कसा गेला याचे विवेचन करतो.

We Also Recommend