Alt Text

Chitramay Swagat (चित्रमय स्वगत) by P L Deshpande

  • Rs. 2,399.00
  • Save Rs. 101


Join as Seller

Chitramay Swagat (चित्रमय स्वगत) by P L Deshpande

आयुष्याच्या गेल्या पाऊणशे वर्षांच्या वाटचालीत मला जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत आनंद निर्माण करणारे असंख्य आनंदयात्री भेटले. माझ्या मनाला यातना देणार्याक माणसांपेक्षा मला आनंद देणार्याह सामान्य-असामान्य माणसांची संख्या शेकडो पटीने जास्त भरेल. ह्या आनंदाचा स्वीकार करताना आपल्याही हातून माणसाला आनंद देणारी कृती निर्माण व्हावी ही इच्छा माझ्या मनात सदैव जागृत राहिली. आयुष्य ही एक मैफिल झाली. आता ह्या मैफिलीत भैरवीची आलापी सुरु झाली आहे.

(पुस्तक - मार्च २०२० नंतर उपलब्ध होईल, याची वाचकांनी नोंद घ्यावी)


We Also Recommend