Alt Text

Chitra Vyuh (चित्र व्यूह) by Arun Khopkar

  • Rs. 314.00
  • Save Rs. 36


Join as Seller
चित्रव्यूह आणि चलत् चित्रव्यूह ही दोन्ही पुस्तके एकाच वेळी प्रसिध्द होत आहेत. ती जोडचित्रे आहेत. जोडचित्रांत प्रत्येक चित्र आपल्याला परीने पूर्ण असते. जोडबंदिशीतली एकच बंदिश गायल्याने तिला अपूर्णत्व येत नाही. चित्र असो की बंदिश असो, त्यातल्या प्रत्येक भागाला दुस-याचा संदर्भ असतो.

We Also Recommend