Alt Text

Chhavani (छावणी) by Namdev Mali

  • Rs. 206.00
  • Save Rs. 24


Join as Seller
नामदेव माळी यांची छावणी ही कादंबरी मराठीतील ग्रामीण कादंबरीच्या परंपरेत आपल्या वेगळेपणाने उठून दिसावी अशीच आहे. दुष्काळात पाळीव जनावरे जगवण्यासाठी निर्माण झालेल्या चारा छावणीचे आणि त्या अनुषंगाने प्राण्यांचे जग आणि त्याच्या भोवतालचे माणसांचे जग एकमेकांच्या शेजारी लेखकाने ठेवले आहे. ग्रामीण जगण्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय भान व्यक्त होते. ती वास्तववादी असली तरी त्यामागे सांस्कृतिक चिकित्सा करण्याची इच्छा आहे.

We Also Recommend